Dictionaries | References

अभ्रछाया

   
Script: Devanagari

अभ्रछाया     

 स्त्री. 
ढगाची सावली .
( ल . ) क्षणभंगुरता ; पाण्यावरचा बुडबुडा . अभ्रीची साऊली , जाईल लया ।
०पटल   पडळ न . ढगांनीं आकाश आच्छादिलें जाणें , व्याप्त होणें ; किंवा व्याप्त झालेली स्थिति - अवस्था ; मेघावरण . [ सं . अभ्र + पटल = आच्छादन ; पडदा . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP