Dictionaries | References

अभाळाची सावली

   
Script: Devanagari

अभाळाची सावली     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A term for Transitoriness or evanescence. See पाण्यावरचा बुडबुडा.

अभाळाची सावली     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A term for transitoriness or evanescence.

अभाळाची सावली     

[ अभाळ = अभ्र, मेघ, ढग. ] उन्हाच्या वेळीं आकाशांत ढग आले म्हणजे त्यांची खालीं सावली पडते
पण ढग हे क्वचितच स्थिर असतात, वार्‍याच्या झुळकीबरोबर ते वाहून जातात व त्यामुळें खालची सावलीहि निघून जाते. यावरुन अनिश्चित, क्षणिक टिकणारी गोष्ट
पाण्यावरील बुडबुडा
अभ्रछाया. ‘ अभ्रछाया खलप्रीतिर्नवसस्यानि योषितः । किंचित्कालोपभोग्यानि यौवनानि धनानिच ॥ ’ -सुर -१५६.१५१. ‘ अभ्रच्छाया तृणाग्निश्च खले प्रीतिः स्थले जलम्‍ । वेश्यासक्तिः कुमित्रं च षडेते बुदबुदोपमाः ॥ ’ -सुर १६०.३२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP