Dictionaries | References

छत्र

   { chatrḥ }
Script: Devanagari

छत्र     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  राजचिन्ह के रूप में राजाओं आदि पर लगाया जानेवाला बड़ा छाता   Ex. प्राचीन काल में छत्रपति राजा छत्र धारण करते थे ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benছত্র
kanಛತ್ರ
kokछत्र
marछत्र
panਛੱਤਰ
tamகுடை
telఛత్రము
urdچھتر
noun  देवों की मूर्तियों के ऊपर लगाई जानेवाली धातु की छतरी   Ex. इस मंदिर में प्रत्येक मूर्ति के ऊपर सोने का छत्र लगा हुआ है ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಕೊಡೆ
mniꯁꯇꯔ꯭
oriଛତ୍ରୀ
panਛਤ੍ਰ
sanछत्रम्
urdچھاتا , چھتر

छत्र     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  राजचिह्नाच्या रुपान राजाच्या सिंहासना वयर वा रथाचेर बी आसता अशी सत्री   Ex. पुर्विल्ल्या काळार छत्रपती राजा छत्र धारण करताले
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benছত্র
hinछत्र
kanಛತ್ರ
marछत्र
panਛੱਤਰ
tamகுடை
telఛత్రము
urdچھتر
See : सत्री

छत्र     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A large and lofty parasol, usually of red silk. It is an ensign of dignity. 2 A little silver or brass umbrella-form canopy over an idot. 3 fig. Defence, protection, guard. Ex. राजा प्रजाचें छत्र; मातापिता हीं मुलाचें छत्र. 4 S An umbrella or a parasol gen., a chattah or chhatrí. छत्र धरणें To hold the छत्र over a king or grandee in procession; and, derisively, over a person seated upon an ass in disgrace. Ex. कैकैचें वपन करोनी सत्वर ॥ तिजवरी धरावें छत्र ॥. मेघांनीं छत्र धरिलें It is clouding over.

छत्र     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A large and lofty parasol. Fig. Defence. Protection.

छत्र     

ना.  आधार , आश्रय , संरक्षण .

छत्र     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  राजचिन्ह म्हणून वापरली जाणारी मोठी आणि उंच छत्री   Ex. प्राचीन काळी राजांच्या डोक्यावर छत्र धरले जाई
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benছত্র
hinछत्र
kanಛತ್ರ
kokछत्र
panਛੱਤਰ
tamகுடை
telఛత్రము
urdچھتر
noun  देव्हारा, देवाची मूर्ती इत्यादीच्या वर लावलेली धातूची छत्री   Ex. ह्या मंदिरात सोन्याचा छत्र बसवला आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಕೊಡೆ
mniꯁꯇꯔ꯭
oriଛତ୍ରୀ
panਛਤ੍ਰ
sanछत्रम्
urdچھاتا , چھتر

छत्र     

 न. १ राजचिन्हाची छत्री ( विशेषत : पांढर्‍या रंगाची ). २ देवाच्या मूर्ती - प्रभावळीस आंकडा बसवून त्याच्या टोंकावर बसविलेला व देवांच्या डोकीवर येण्यासारखी चांदीची , सोन्याची छत्री . ३ ( ल . ) आश्रय ; संरक्षण . रडे गोपिकाबाई एकटी छत्र दिसेना नयनीं । - ऐपो १३५ . ४ छत्री ( पावसाळयांत वापरण्याची ). ५ ( काशी ) अन्नसत्र . [ सं . ]
०धरणें   स्वारींत असतांना राजावर छत्री धरणें ; गाढवावरून धिंड काढताना केरसुणीचें छत्र धरणें . कैकेयीचें शिरोवपन करून छत्र धरोत कोणीही । - रावि १० . १९७ . मेघांनीं छत्र धरिलें = आकाश मेघाच्छादित झालें . [ सं . ]
०चामर   राजवैभवाचें चिन्ह ; छत्री आणि चौरी ; राजचिन्हदर्शक वस्तु . [ सं . छत्र + चामर ]
०चामर   सिंहासन - न . राजचिन्हें ; राज्यधिकारदर्शक वस्तू .
०पति  पु. १ सार्वभौम राजा ; श्री शिवाजी महाराजांनीं ही पदवी धारण केली होती ती त्यांच्या वंशांत शेवटपर्यंत होती . २ श्री शिवाजी महाराजांनीं पाडलेलें तांब्याचें नाणें . याच्या एका बाजूस दोन आडव्या रेघा असतात व दुसर्‍या बाजूस श्री शिवराज छत्रपति अशीं अक्षरें असतात . याला दुदंडी पैसा असेंहि नांव होतें , सरासरी वीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रांत हें नाणें प्रचारांत होतें . ३ ( काशी ) अन्नसत्रांत जेवणारा . म्ह० छत्रपति कीं पत्रपती = राजा किंवा भिकारी .
०बंध  पु. छत्राकार कोष्टकांकित चिन्ह करून प्रतिकोष्टकांत अक्षरें लिहितात त्यांत छत्रांत : पाति अक्षरें दंडस्थानी जातात , तीं द्विवार वाचलीं म्हणजे श्लोक होतो तो .
०भंग  पु. वडील माणसाचा मृत्यु ; मृताच्या आप्तेष्टांकडे समाचारास गेलें असतां ( मृत मनुष्य वडील असेल तर ) छत्र नाहींसें झालें असें म्हणतात पूर्वकालीं विधवा स्त्रीच्या समाचारास गेल्यावर छत्र मोडलें असें म्हणण्याचा परिपाठ असावा असें कोशार्थावरून दिसतें . वैधव्ये नृपनाशे च छत्रभंग ; प्रकीर्तित : । - त्रिकांडशेष . - मसाप २ . ३८ .

छत्र     

छत्र धरणें
स्‍वारी चालली असतां राजा वगैरेवर छत्री धरणें
अबदागीर वगैरे सावली करतां धरणें.
एखाद्याची गाढवावरून धिंड काढीत असतां त्‍यावर केरसुणीची छत्री धरणें. ‘कैकेयीचे शिरोवपन करून। छत्रधरूत कोणीहि।।’ -रावि १०.१९७.

छत्र     

छत्रः [chatrḥ]   A mushroom.
त्रम् A parasol, an umbrella; अदेयमासीत् त्रयमेव भूपतेः शशिप्रभं छत्रमुभे च चामरे [R.3.16;] [Ms. 7.96.]
Concealing the fault of one's teacher. -Comp.
-धरः, -धारः   the bearer of an umbrella.
धारण carry-

छत्र     

Shabda-Sagara | Sanskrit  English
छत्र  n.  (-त्रं) A parasol, and umbrella, the Indian chhattah.
 f.  (-त्रा)
1. A kind of fennel, (Anethum sowa.)
2. A pungent seed, coriander. 3. A mushroom.
4. Anise.
E. छद् to cover, and णिच् and ष्ट्रन् Unadi affixes ह्रस्वश्च; hence the word and its derivatives are also written with a double त, छत्र &c.
ROOTS:
छद् णिच् ष्ट्रन् ह्रस्वश्च; छत्र

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP