Dictionaries | References

आसरा

   
Script: Devanagari

आसरा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   An asylum or a refuge. 2 shelter, defence, cover. 3 support, lit. fig. sanction, authority, warrant. 4 pl as आसरे water-demons.

आसरा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A refuge; shelter; support. sanction.

आसरा

आसरा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

आसरा

  पु. 
  स्त्री. 
   जलदेवता ; तळीं , विहिरी वगैरे ठिकाणीं वास करणार्‍या सात देवता ; शेतांतील देवता ; प्रसूतिदेवता . आसराई पहा . वनदेवता गंधर्व यक्षिणीगोंधळ घालिती महावनीं । आसरा जाज्वल्य रुप दाऊनी । तेच क्षणीं गुप्त होती । - ह ११ . १९१ . सातवें दिवशीं साती आसरा । गुप्त रीतीचा घालिती फेरा । - पाळणा ( शाहूमहाराजांचा ) ८ . [ सं . अप + सृ ; अप्सरा ; प्रा . अच्छरा ]
   आश्रयस्थान ; आश्रयाची , निवार्‍याची जागा ; आडोसा ; तूझिया कृपेवीण ईश्वरा । आसरा आम्हा नाहीं दुसरा
   बचाव ; रक्षण ; आच्छादन ; छत्र .
   आधार ; प्रमाण .
   ( ल . ) संमति ; अनुमति ; अधिकार ; परवानगी . [ सं . आश्रय ; हिं . आसरा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP