Dictionaries | References

वहिमा

   
Script: Devanagari
See also:  वहमा

वहिमा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . v अस, हो.
   vahimā m suspicion &c. see वहमा.

वहिमा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

वहिमा

  पु. 
   शंका ; संशय ; किंतु ( क्रि० धरणे ; येणे ). ह्या कारणास्तव त्यांचा कोणास वहमा येत नाही . - मराठीपु . ( २८७३ ) पृ २० .
   भय ; धाक . करवीरच्या राजकारणांचे दृढीकरण जाहले म्हणजे यजमानास वहमा पडेल की यांस भारी आसरा जाहला . - ख १ . १७२ .
   ( लोकांची ) समजूत ; कल्पना ( चांगल्या किंवा वाईट अर्थाने ). क्रि० असणे ; होणे ). वहीम पहा . [ अर . वहम ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP