Dictionaries | References

ढाल

   
Script: Devanagari
See also:  ढालगज

ढाल

बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo  Bodo |   | 

ढाल

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  वह जगह जो बराबर नीची होती चली गई हो   Ex. ढाल पर पहुँचते ही मैंने साइकिल का पैडल मारना बंद कर दिया
HYPONYMY:
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdसनख्लायनाय जायगा
urdڈھال , ڈھلان , نشیب , اتار
 noun  तलवार आदि का वार रोकने का एक उपकरण   Ex. ढाल योद्धाओं को सुरक्षा प्रदान करती है ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kokढाल
marढाल
mniꯆꯨꯡꯒꯣꯏ
nepढाल
urdڈھال , سپر

ढाल

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  तलवार बी हांचो वार हांचो वार आडावपा खातीर वापरतात अशें शस्त्र   Ex. झुजांत ढाल महत्वाचें काम करता
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinढाल
marढाल
mniꯆꯨꯡꯒꯣꯏ
nepढाल
urdڈھال , سپر

ढाल

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ; to declare a challenge or a defiance: also to exhibit ppurpose or readiness for a journey &c. And उलटी ढाल देणें To turn against rebelliously. also ढाल उलटणें-फिरविणें in this sense.
   used reproachfully of an audacious, immodest, masculine woman and of the headstrong, daring , impetuous, or open, public and unfeminine deeds or course of such: also of any desperate, outrageous, half-frantic woman or woman's deed. applied also by women to wild, adventurous children, and to their tricks and pranks. 2 applied also to any monstrously large and gross woman. 3 seditious, turbulent, violent, law-braving--a person gen.

ढाल

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A shield. A flag flying on forts, &c. Adam's apple. bold deed of women.
ढाल देणें   To stand equipped to fight; to declare a challenge.
उलटी ढाल देणें   To turn against rebelliously.
   ढालगज
   used of an immodest, masculine, gross woman. turbulent.

ढाल

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  शस्त्राच्या वारापासून बचाव करण्यासाठी लढाईत उपयोगी पडणारी कातड्याची किंवा कासवाच्या पाठीची संरक्षक वस्तू   Ex. उदयभानूचा वार लागून तानाजीची ढाल तुटली
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinढाल
kokढाल
mniꯆꯨꯡꯒꯣꯏ
nepढाल
urdڈھال , سپر

ढाल

  न. जारणमारणांतील एक मंत्र , साधन , खेटक केली नाना कवटालें । पुत्र लोंभें केलीं ढालें। दा३ . ३ . ४५ .
  न. पराक्रम ; अचाट कृत्य ; साहस . ' ज्या सरंजामवरी येवढें ढाल केलें त्याचा परिणाम कोणीकडे जाला बरें ?'
 वि.  १ ( १ ज्याच्या गंडस्थळावर संरक्षणसाठीं ढाल बांधली आहे अशा लढाईंतील हत्तीप्रमाणे शूर , धीटमोल . २ ज्यावर सैन्याचें मुख्य निशाण आहे अशा म्होरक्या हत्तीप्रमाणें धीट ). अमर्याद ; निर्लज्ज उद्धट ( पुरुषाप्रमाणें बागणार्‍या स्त्रीविषयीं अथवा तिच्या शिरजोर , धीट , उद्धट , स्त्री जातीला अयोग्य अशा वर्तनाविषयी योजतात ). २ बेछूट ; दांडगी ; ताळतंत्र सोडेलेली ( स्त्री . तिचीं कृत्यें ). ३ . ( बायकी ) उपव्द्यापी ; उलाढाली ; दंगखोर ( मुलें व त्यांच्या खोडया ). ४ अतिशय मोठीस्थूल ( स्त्री ). ५ दंगेखोर ; शिरजोर ; बेकायदेशीर ( मनुष्य ). ६ ( सामा .) निष्कारण उठाठेवी करणारा ; फाजील . [ ढाल = निशाण + गज = हत्ती निशाणाचा हत्ती मोठा असतो यावरुन ]. ढालगजपण - १ . उलाढाल ; उठाठेव . तयासि द्रव्य पाहिजे म्हणौन । केलें असंभाव्य ढालगजपण। - स्वादिओ २ . २ . १७ . ढालगज भवानी - स्त्री . १ . साहसाचे , आचरटपणाचें , अमर्याद , अनुचित कृत्य करणारी स्त्री २ . उलाढाली , उपव्द्यापी स्त्री .
  स्त्री. १ शत्रूपासून बचाव करण्यासाठी लढाईत उपयोगी पडणारी कातडयाची किंवा कासवाच्या पाठीची केलेली वस्तु . २ निशाण ( सैन्याचे , मुख्य सरकारचें , किल्ल्यावरचें इ० ). ( क्रि० देणें ). ढाल दिली कात्रजेवर तळ पाःऊन - ऐपो ४४४ . ३ ( बायकी ) घांटी ; कंठमणि ; कंठ . ४ ( ल .) आसरा ; छत्र ; रक्षण करण्यास समर्थ असणारी व्यक्ति , तो गृहस्थ याअ गांवामध्ये मोठी ढाल आहे / - न . स्त्रियांनीं केलेलें धाडसाचे काम ; साहस ( क्रि० गिळणे ). [ सं .]
०देणे   १ ( मुख्य निशाण उभें करणें ) ( लडण्यास , भांडण्यास , वाद विवादास इ० ) सज्ज होऊन पुढें उभे राहणें . दिल्या ढाला मैदानांत परांडयांच्या बाजुला। ऐपो २३४ . २ आव्हान देणें ; युद्धास बोलवणें . ३ . प्रवासाची तयारी करणें . उलटी ढाल देणें फिरविणेंबंड करुन उठणे . २ . लढाई संपवून सैन्य माघारें , परत फिरणें

ढाल

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
 noun  तरवारको चोट रोक्ने एउटा साधन   Ex. ढालले योद्धालाई सुरक्षा प्रदान गर्छ
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinढाल
kokढाल
marढाल
mniꯆꯨꯡꯒꯣꯏ
urdڈھال , سپر

ढाल

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
ढाल  n. n. ‘a shieldsee °लिन्.

ढाल

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
ढाल  n.  (-लं) A shield.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP