Dictionaries | References

अलगट

   
Script: Devanagari

अलगट     

वि.  
स्वतंत्र ; फाजील . अलगट बहु होशी ढाल हें काय केलें . । - सारुह ४ . ६४ . अहो सत्यभामे अलगटी । सापे जाहलीस तूं धीटी । परि न मागतां जगजेठी । मणीलागी दीपलीसी ॥ - कथा ४ . १८ . ११८ .
द्वाड ; कुंभाडी . आलघट पहा . [ अ + लगत . सं . लग्न ; प्रा . लग = जवळ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP