Dictionaries | References

अंतरा

   
Script: Devanagari

अंतरा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  गीत की टेक के अतिरिक्त शेष पद   Ex. मुझे इस गाने का अंतरा याद नहीं है ।
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : मध्यवर्ती, अँतरा

अंतरा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

अंतरा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

अंतरा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  गाण्यातील पहिल्याखेरीज कोणतेही कडवे   Ex. मला ह्या गाण्याचा अंतरा पाठ नाही.
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

अंतरा

  पु. ( जंबिया ) बॉकमधील एक डाव ; आपल्या हातांतील जंबियानें जोडीदारास त्याच्या उजव्या बाजुला शेवटच्या बरगडीजवळ छातीवर मारणें . ( सं . आंत्र ; किंवा अंतर् म . अंतर )
  पु. मधील अंतर , काळ ; अंत्रा पहा . २ एक दिवसा आड येणारा ताप . ३ ( संगीत ) अत्रा ; चिजेचा दुसरा भाग - ह्यांत तारसप्तकांतील स्वर असलेच पाहिजेंत ; ( सामा .) गाणें ; गाण्यातील पहिल्याखरेज कोणतेंहि कडवें . ४ अंतर पहा . ( अंतर )
  पु. तरवारीच्या मुठीवरील बोटांचा आसरा . - शर . ( फा . ?)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP