Dictionaries | References व वोढाकाढ Script: Devanagari Meaning Related Words वोढाकाढ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. खटपट ; श्रम . सांपडला रथाबुडी । वोढाकाढी निष्टला । - एरुस्व १० . ६९ . वोढा वारा - पु . मर्यादा ; धरबंद . जयाचिया अंतरा । नाही वोढावारा । संयमाचा । - ज्ञा १३ . ६९२ ; - एभा १० . ५७० ; - तुगा १३१० . [ ओढणे + वारणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP