Dictionaries | References म माहेर Script: Devanagari See also: माहेरघर Meaning Related Words माहेर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n The maternal mansion of a married girl. माहेर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun लग्न झालेल्या मुलीच्या आई वडलांचे घर Ex. माझे माहेर कोकणात आहे ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:माहेरघरWordnet:asmমাকৰ ঘৰ bdहिनजावनि बिमानि न benবাপের বাড়ি gujપિયર hinमायका kanತವರು ಮನೆ kasمالیُن kokकुळार malപിതൃഗൃഹം mniꯃꯄꯥꯝ nepमाइत oriବାପଘର panਪੇਕੇ sanमातृगृहम् tamதாய்வீடு telపుట్టినిల్లు urdمیکہ , مائیکا माहेर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. लग्न झालेल्या मुलीच्या आईबापांचें घर ; तिच्या सासरहून भिन्न असें आप्तस्वकीयांचें घर .( ल . ) आसरा ; विश्रांतिस्थान ; सुखाच्या आश्रयाची जागा . साधुसंतांचें माहेर । बाप रखुमादेवीवर ।उत्पत्तिस्थान ; जन्मस्थान . ना तरी सकळ धर्माचें माहेर । - ज्ञा १ . ३१ .मायबाप . जरी माहेरें श्रीमंतें होतीं । तुम्हा ऐसीं । - ज्ञा ९ . ३ . [ सं . मातृगृह ; प्रा . माइघ ( ह ) र ; गुज . माहीरुं ] म्ह० माहेराची पेज सर्वांगास तेज ( घरच्या साध्या अन्नाची बरोबरी कशासहि येत नाहीं या अर्थी ). माहियेरें - वि . मायेचें ; माहरच . - शर .०पण न. माहेरीं राहणें .०वाट स्त्री. स्त्रियांच्या केसांचा उजवीकडें काढलेला भांग ; डावीकडच्या भांगाला सासुरवाट म्हणतात .माहेरघर .०वाशीण वासी माहेरकरीण - स्त्री . लग्नानंतर आपल्या माहेरीं रहावयास आलेली मुलगी ; माहेरीं आलेली स्त्री .०वाशीण - माहेरीं आलेली मुलगी परत सासरीं जातांना तिला मुरड घातलेली करंजी खावयास घालणें ( म्हणजे ती मुलगी सासरहून माहेरीं लौकर परत येते अशी समजूत आहे ).मुरडणें - माहेरीं आलेली मुलगी परत सासरीं जातांना तिला मुरड घातलेली करंजी खावयास घालणें ( म्हणजे ती मुलगी सासरहून माहेरीं लौकर परत येते अशी समजूत आहे ).०वास पु. लग्नानंतर मुलीचें माहेरीं राहणें . Related Words माहेर सुखाचें माहेर कुळार सासर माहेर बुडविणें मायेचें माहेर आणि न्यायाचें सासर वेडीला सासर काय आणि माहेर काय माइत मातृगृहम् मायका مالیُن বাপের বাড়ি ବାପଘର પિયર हिनजावनि बिमानि न মাকৰ ঘৰ தாய்வீடு పుట్టినిల్లు പിതൃഗൃഹം ਪੇਕੇ ತವರು ಮನೆ सासर माहेर करणें वेडीला सासर काय माहेर काय मायोर आदिलाबाद जिल्हा अरतवण दोन्हीकडून आळियाडें ना तरी सासरें मिनणें मीनणें आजोळ पणजोळ परतवण माहेरघर सासर मंड्या शिवहर जिंव्हार जिंव्हारी जिव्हारी जिव्हार कायम सासरा लाड उभय बाप मंत्र सुख माय चरण दुर भू ४ ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା نَزدیٖک نَزدیٖکُک نزدیٖکی نَزدیٖکی نزدیٖکی رِشتہٕ دار نٔزلہٕ نزلہ بند نٔزلہٕ بَنٛد نَژان نَژر نژُن نَژُن نَژناوُن نَژنَاوُن نَژُن پھیرُن نَژُن گٮ۪وُن نَژَن واجِنۍ نَژن وول نَژَن وول نَژی نَس نِسار نَساوُ نساؤو نس بندی نَسبٔنٛدی نس پھاڑ نَستا نستالیٖک نسترنگ نسترنٛگ نستعلیق نَستہِ روٚس نَستہٕ سۭتۍ وَنُن نَستہِ کِنۍ وَنُن نَستِہ ہُںٛد نستہِ ہُنٛد پھٮ۪پُھر نستہِ ہٕنز أڑِج نسخہ نَسَری نسل نَسل نَسٕل نسل کش نَسٕل کٔشی کَرٕنۍ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP