Dictionaries | References ल लाड Script: Devanagari Meaning Related Words लाड हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : लाड़ लाड कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun आवयबापायचो भुरग्यांचेर आसपी मोग Ex. आवयचे दर तापोवणेंत भुरग्यां विशीं लाड आसतात ONTOLOGY:गुण (Quality) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मोग माया आपलेपण वात्सल्यWordnet:asmবাৎসল্য bdअननाय benবাত্সল্য gujવાત્સલ્ય hinवात्सल्य kanವಾತ್ಸಲ್ಯ kasخانہٕ ماجَر marवात्सल्य mniꯃꯃꯥꯅ꯭ꯃꯆꯥꯗ꯭ꯅꯨꯉSꯤꯕ nepवात्सल्य oriବାତ୍ସଲ୍ୟ panਸੰਤਾਨ ਪ੍ਰੇਮ tamபிள்ளைப்பாசம் telవాత్సల్యము urdشفقت , لطف , مہربانی , محبت , دلار , اولادمحبت noun भुरग्यां कडेन करतात असो मोगाळ वेव्हार Ex. चड लाडान भुरगीं पाड जातात ONTOLOGY:गुण (Quality) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अपूर्बायWordnet:asmমৰম bdअननाय benআদর gujલાડ hinलाड़ kanಮುದ್ದು malലാളന marलाड panਲਾਡ tamஅன்பு telగారాభం urdلاڈ , لاڈپیار , دلار , لاڑ See : माया लाड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Caressing, fondling, tiddling; the loving language and action of a parent, nurse &c.: also the coaxing or endearments of a child. लाड चालविणें or पुरविणें To gratify the fond fancy or desire of; to indulge or pet.lāḍa m A caste or an individual of it. They sell betel-leaf, areca-nut, tobacco, bháng &c.The muck-pit in the festival of Shimgá. लाड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Caressing; the coaxing of a child.लाड चालविणें-पुराविणें Gratify the fond fancy or desire of; indulge. लाड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कोडकौतुक , लालन . लाड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun मुलाना खूश करण्यासाठी केलेली कृती Ex. आई मुलांचे खूप लाड करते ONTOLOGY:गुण (Quality) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmমৰম bdअननाय benআদর gujલાડ hinलाड़ kanಮುದ್ದು kokलाड malലാളന panਲਾਡ tamஅன்பு telగారాభం urdلاڈ , لاڈپیار , دلار , لاڑ लाड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. ( इं . ) लॉर्ड . लाट पहा . स्त्री. ( प्र . ) राड पहा . पु. पुअव . लालन ; मुलांबाळांवर केलेले प्रेम ; त्यांचे कोडकौतुक ; प्रेमाने केलेले लालनपालन ; प्रेमाची भाषा , कृति . [ सं . लड ; प्रा . लड्डिय ; हिं . लाड ] म्ह० लाडाने वेड गुळाने बोबड . ( वाप्र . )०गवरनर वि. ( व . ) मोठा अधिकारी ; तिस्मारखां . भले तू हुकूम सांगत ? तूं काय लाड गवरनर आहे कुठचा ? [ लॉर्ड + गव्हर्नर ]एक जात व तींतील व्यक्ति . हे लोक विड्याची पाने , सुपारी इ० विकण्याचा धंदा करतात .०चालविणे पुरविणे हौस पुरविणे , भागविणे ; मागितलेली वस्तु देणे .०देणे लाड करणे . कां लाड देशी हो ! कान्हयाते बाई । - आपद ८८ . सामाशब्द -एक राष्ट्र व जात . - चौर्याशीचा लेख . लाट पहा . [ सं . लाट ; प्रा . लाड ]०झगडा डे पुन . मित्रत्वाचे भांडण ; प्रेमकलह .०सोनार पु. सोन्यांतील एक जात .०पुरवा व्या वि . लाड पुरविणारा ; हौस भागविणारा . लाडके , काडका वि .प्रेमाचा ; प्रिय ; आवडता .एखाद्याच्या विशेष प्रेमांतील .लाडिक ; प्रेमळ ; लडिवाळपणाची ( मुलांची भाषा , बोलण्याची पद्धत व त्यांची वागण्याची रीत याबद्दल केलेला उपयोग ).प्रेमाचे ; विलासी ; गोडीगुलाबीचे ; स्वार्थी ; नमोवेधक ( शब्द , रीत ). आत्तां द्या , पैका मिळाला म्हणजे देऊं अशा लाडक्या गोष्टी कशाला सांगता ?अविनयी ; धीट ; दांडगी ( लाडांमुळे ).सौम्य ; मन वळविणारे ; अधिकार दाखवून केलेले नव्हे असे ; राजीखुषीचे . जसे - लाडका धंदा - व्यवहार - काम - गोष्ट इ०म्ह० लाडकं पोर देवळी हगे , गांड पुसायला महादेव मागे .लाडकी सई , दाल्ल्यानं घेतली डोई . लाडकणे -लाड करणे ; कोड पुरविणे .काळजी घेणे ; लालनपालन करणे . लाडकाविणे , लाडावणे -लाड करुन बिघडविणे .लाड करणे . मी लेकरुं त्वां मज लाडवावे । - अकक २ . - देप २२ . लाडणे - अक्रि . लाढावला असणे ; लाड , कौतुक होणे . लाडला , लाडिला , लाडेला - वि . लाडका ; प्रिय ; प्रेमी . लाडसपणा - पु . लडिवाळपणा . असो हे भवमोचना । देवरायाचे लाडसपणा । - ऋ २७ . लाडाचा तांब्या - पु . विवाहानंतर मुलीच्या बापाने जावयास दिलेले पात्र ( विशेषतः मिठाईने भरलेले ); वरदक्षिणा . लाडिकपणा - पु . लडिवाळपणा . लाडीगुडी - गोडी - स्त्री . एखाद्याकडून आपले काम करुन घेण्याकरितां त्याच्याशी गोड बोलणे ; लाडिकपणा करणे ; कांही लालूच दाखवून अनुकूल करुन घेणे . ( क्रि० दाखविणे ). लाडीगुडी चालव लाडकीशी । - केक ७ . लाडुकपण - पणा - नपु . लाडीगोडी ; लाडकेपणा . लाडूबाई - वि . लाडावलेली ; लाडांत वाढलेली ( स्त्री . मुलगी ). ठेवायची होती लाडुबाई आपल्या घरी , म्हणजे आमच्या घरी हे पांढरे पाय लागले नसते . - सदानंद . पुल्लिंगी . लाडोबा - लाडेंकोडें - क्रिवि . लडिवाळपणे ; लाडीगोडीने . निज प्रीतीने होऊनि वेडे । त्याशी खेळे लाडेकोडे । लाडैजणे - क्रि . लडिवाळपणा करणे . तैसे संत माहेर माझे तुम्ही मिनलिया मी लाडैजे । - ज्ञा १५ . ५९७ . लाड A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 लाड m. m.N. of a man, [Rājat.] of a royal race, [Cat.] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP