Dictionaries | References श्र श्रीमंताचें मूल नि गरिबाची बायको लाडकी असते Script: Devanagari Meaning Related Words श्रीमंताचें मूल नि गरिबाची बायको लाडकी असते मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 श्रीमंतास बहुधा मूल होत नाहीं त्यामुळें एखादें झाल्यास ते त्याचे फार लाड करतात. त्याचप्रमाणें गरिबास सहसा बायको मिळत नाहीं त्यामुळें तोहि बायकोचे फार लाड करतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP