Dictionaries | References

अति सोंवळा तों ओंवळ्या खाय, दाहट (दार्‍हट) बायको निघूनि जाय

   
Script: Devanagari

अति सोंवळा तों ओंवळ्या खाय, दाहट (दार्‍हट) बायको निघूनि जाय     

जो अतिशय सोंवळ्याचें बंड करतो तोच आपणाला पुष्कळदां ओवळ्यानें खातांना आढळेल. तेव्हां अशा माणसावर विश्वास ठेवूं नये. त्याप्रमाणें जी बायको फार धीट असते, साळसूद दिसते किंवा रागीट असते ती एखाद्या वेळीं आपल्याला सोडून जाण्याचा संभव असतो. तेव्हां अशा स्त्रीवरहि विश्वास ठेवण्यांत अर्थ नसतो. [ दार्‍हट = दारवठ = कुलीन ? दाहट = धीट ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP