Dictionaries | References ब बारा गांवची मोकाशी, घरीं बायको उपाशी Script: Devanagari Meaning Related Words बारा गांवची मोकाशी, घरीं बायको उपाशी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( व.) बारागांवची मोकाशी ( इनामदारी ) असल्यामुळें कारभार खूब चालतो व त्यामुळें घरांत बायको अगर बायको इतकें जिव्हाळयाचें मनुष्य असूनहि त्याच्या सुखसोईकडे लक्ष पुरविण्यास फुरसत मिळत नाहीं. बाहेरचा व्याप पुष्कळ झाल्यामुळें घरच्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष झालें म्हणजे असें म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP