Dictionaries | References

माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा

   
Script: Devanagari

माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा

   स्वतःच्या घरीं चांगलीं समृद्धि असतां जांवयाच्या घरीं राहून कष्ट करण्याचें काय कारण. आईनें मुलीच्या सासरीं राहणें चांगलें नव्हे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP