Dictionaries | References

तोटा

   
Script: Devanagari

तोटा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Loss: opp. to gain. 2 Deficiency, shortcoming, want: opp. to justness or sufficiency of quantity. 3 A cartridge. 4 A roll of paper with powder. A firework.

तोटा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Loss-opp. gain. Deficiency, short-coming, want. A cartridge.

तोटा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  देवाणघेवाण, व्यापार इत्यादींमध्ये आलेली आर्थिक कमतरता   Ex. किंमती उतरल्यामुळे व्यापार्‍यांना तोटा सोसावा लागला
HYPONYMY:
अनर्थ
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
घाटा हानी नुकसान घट खोट तूट घस खार चाट आतबट्टा
Wordnet:
asmলোকচান
bdखहा
benক্ষতি
gujખોટ
hinहानि
kanಹಾನಿ
kasنۄقصان , گاٹہٕ
kokतोटो
malചേതം
mniꯑꯃꯥꯡꯕ
nepहानि
oriକ୍ଷତି
panਘਾਟਾ
sanक्षयः
tamநட்டம்
telనష్టం
urdنقصان , خسارا

तोटा     

 पु. १ हानि ; नुकसान . २ कमतरता ; उणीव ; न्यूनता . ( क्रि० बसणे ; लागणे ). न पडो भव्या धामी तोटा त्याच्या म्हणे शुभ व्याधा मी । - मोकृष्ण ४७ . ४८ . [ सं . त्रुट ; म . तुटणे ]
 पु. १ ( खा . ) ज्वारीचे ताट . २ काडतूस . ३ बाण ( उडविण्याच्या दारुचा )
०पट्टी  स्त्री. वसुलाची तूट भरुन काढण्याकरिता बसविलेली जास्त पट्टी .
०रोटा  पु. ( सामा . ) तूट ; नुकसान ; हानि ; खराबी . तोटारोटा करुन मी दिवस काढतो . [ तोटा द्वि . ] तोट्याची बाब स्त्री . नुकसानीचे काम ; नुकसान होईल असा व्यवहार , काम , वस्तु .

Related Words

तोटा होणे   खाईल तोटा, तो होईल मोठा   कुंभार कुंभारीण सुखी असेल तर मडक्‍याला काय तोटा   तोटा   सखू पाठ घांसली तर घासूं पण खंडीचा तोटा कसा सोसूं   घाईघाईनें नाश करतो, नाशानें तोटा आणतो, तोट्यानें घरी तंटा लागतो, इतका खटला घाईने होतो   सोनें असल्यास लाखेस काय तोटा   सोशील तोटा, तो होईल मोठा   गरीबाला अल्‍प येतां तोटा, त्‍याचा होय मोठा (तोठा)   आदाय थोडा (आद्यापेक्षां) खर्च मोठा, मग लाथांस काय तोटा   जेथें यश तेथें द्रव्यास काय तोटा   जर खताचा सांठा, तर पैशाचा काय तोटा   दिसतो मोठा, अकलेचा तोटा   माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा   तोटा, ठोकर बसणें   पाय असल्यावर पायतणाला काय तोटा   लांडा बैल हातीं आला तर चोराचा तोटा काय झाला?   हानि   தொலைந்துபோ   ಹಾನಿಯಾಗು   నష్టపోవు   মার যাওয়া   વ્યર્થતા   സ്ഥിതിചെയ്യുക   तोटो   क्षयः   लुकसाण जावप   நட்டம்   ചേതം   লোকচান   ਘਾਟਾ   ખોટ   loss   କ୍ଷତି   ক্ষতি   నష్టం   ਠੁਕਣਾ   ಹಾನಿ   କ୍ଷତିହେବା   खहा   जोब   business losses   lossl eader   आतबट्टा   ज्यान फाइदा   abnormal loss   हाबड   no profit, no loss   no profit no loss business   no profit no loss principle   profit and loss appropriation account   घावटॉ   आंतबृट्टा   gross loss   net loss   हाशील कॅल्या वाशील जाता   बरगण   मित होय व्यय तर न होई क्षय   पागोटें गमावणे   व्यापार करतां सोळा बारा   नाहडणे   total loss   break-even chart   break-even point   no profit no loss basis   operating statement   घरापरी घर गेलें, बायको परी बायको गेली   आपटी   खाड्यात पडणें   बुडती   दांतावर येणें   द्रव्या(घना)परी द्रव्य गेलें, बायको परी बायको गेली   निवाणे   पदराला खांच पडणें   पदरास खांच पडणें   वळसरा   रमारम   रमारमी   घांसण   घासण   सुतासाठीं मणि फोडणें बरोबर नाहीं   हार खाणे   हाराष   हारास   गायीनें माणिक गिळणें   असेल मालक शेतीं तर शेती, नाहीतर माती   तुटवळा   तुटाड   तुटाडा   तुटोडा   तुटोळा   डोईवर शेकणें   बाचा बा गेला नी बोंबलतां ओंठ गेला   बाभूळ बुडणें   मेल्याच्या मागें कोणी मरत नाहीं   मडवळाघरच्या लग्नाक वस्त्राची जायना भीक   दोखाड   नांदाळी   पदर गमावणें   पदर भरणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP