Dictionaries | References

घाईघाईनें नाश करतो, नाशानें तोटा आणतो, तोट्यानें घरी तंटा लागतो, इतका खटला घाईने होतो

   
Script: Devanagari

घाईघाईनें नाश करतो, नाशानें तोटा आणतो, तोट्यानें घरी तंटा लागतो, इतका खटला घाईने होतो     

कोणतीहि गोष्‍ट दमाने न करतां घाईघाईने करूं गेले असतां त्‍यांत नुकसान, भांडणतंटा वगैरे वाट्यास येण्याचा संभव असतो. याकरितां प्रत्‍येक गोष्‍ट नीट विचारपूर्वक धिम्‍मेपणानें केली पाहिजे. Haste makes waste, and waste makes want, and want makes strife, between the good man and his wife.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP