Dictionaries | References

देवीच्या भोप्या नाचतो अन्‍ दाणे गोळा करतो

   
Script: Devanagari

देवीच्या भोप्या नाचतो अन्‍ दाणे गोळा करतो     

देवीचा भक्त देवीकरितां नाच करतो असें दाखवितो पण स्वतः करितां दाणे मागत असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP