Dictionaries | References ह हत्ती बुडतो अन् शेळी ठाव मागते Script: Devanagari Meaning Related Words हत्ती बुडतो अन् शेळी ठाव मागते मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 हत्ती बुडण्याइतकें पाणी असलें म्हणजे शेळी बुडणारच. तिनें पाणी किती खोल आहे यांची चौकशी करणें व्यर्थ आहे. पण असें असून मूर्खपणाचें आचरण करणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP