Dictionaries | References उ उंट बुडतो, आणि शेळी ठाव विचारते Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उंट बुडतो, आणि शेळी ठाव विचारते मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एका नदीमध्ये उंट पलीकडे जात असतां पाण्यात बुडून मेला. त्याच वेळी काठावर असलेली शेळी पाणी किती खोल आहे म्हणून विचारीत होती. जेथे उंट बुडण्याइतके खोल पाणी आहे तेथे शेळी बुडणारच. तेव्हां तिने पाण्याचा ठाव विचारण्याचे कारणच नाही. जेथे मोठमोठ्या पराक्रमी विरांचेहि किंवा कर्तबगार माणसाचेहि काही चालत नाही अशा गोष्टीत एखाद्या फाटक्या तुटक्या माणसाने लक्ष्य घालण्यात काय अर्थ आहे? Related Words उंट बुडतो, आणि शेळी ठाव विचारते हत्ती बुडतो अन् शेळी ठाव मागते उंट शेळी ठाव शेंला शेळी, हजारास गाय शेळी जाते जिवानिशी आणि खाणार म्हणतो वातट अरबी उंट काळजानें ठाव सोडणें bishop शेळी-बकर्यांचो हिंड उंट उंच शेंपूट टुकें उंट बडबडातेही लादते है कान धरली शेळी असणें ठाव घेणे खाटकाला शेळी (गाय) धारजिणी बकरी उंट कोण्या कानीं बसेल याचा नेम नाहीं शेळी जाते जिवानिशीं, खाणार म्हणतो वातटशी शेळी जाते जिवानिशीं, खाणार म्हणतो वातडशी घरचा वाघ आणि बाहेरची शेळी दे धरणी ठाव धांवणार पडतो, पोहणार बुडतो, आणि शहाणा वकतो दगड टाकून ठाव घेणें दगड टाकून ठाव पाहणें फातोर वडौन ठाव पळायता खडा टाकून ठाव घेणें जेविता ठाव टाकणें शेळी मेंढी गटः तेथ काय लागे कुकुटः दरवाज्याला केळीचा खुंट आणि वरातीला उंट आणि सेबी उंट कोण्या कानीं (कोनीं) बसेल कोण जाणें (त्याचा नेम नाहीं) शेळीच्या मुताची मानली चाड, आणि शेळी मुतते कुंपणाच्या आड ভেড়ার পাল उत्तर और मध्य अंडमान जिला जम्मू और कश्मीर नैशनल कान्फ्रेन्स उडतो तो बुडतो शहाणा नाडतो, पोहणारा बुडतो शाहणा नडतो, पोहणारा बुडतो बडे बडे बह गये, गद्धा कहे कितना पानी গভীরতী মাপা चारही ठाव ठाव घेणें ठाव पुसणें ठाव फेडणें ठाव लागणें ठाव लावणें ठाव सरणें ठाव सोडणें कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली ऊंट अजा वाघाच्या घरीं शेळी पाहुणी ମାଈ ଛେଳି ମେଣ୍ଢାପଲ ઘેટાં टैनी बोरमा फान्थि اوٗنٛٹ लाह्याचें खाणें आणि मुलीचें जिणें सारखेंच ಆಳ ತಿಳಿದುಕೊ లోతుకనుగొను ગાહવું میٛنُٕن उंट गाढव भेटले, दोघेहि हांसले उंट चढे तोंभी कुत्ता काटे हुरळली शेळी, लागली लांडग्याच्या पाठीस ಭಾರತದ ಸೆಕ್ಯುರಿಟಿಸ್ ಅಂಡ್ ಎಕ್ಸ್ಚೇಂಜ್ ಬೋರ್ಡ್ பெண்ஆடு ఆడమేక ਬਰਕੀ ژھاوٕجۍ ಮೇಕೆ அரபு ஒட்டகம் আরবী উট ଆରବୀ ଓଟ അറബി ഒട്ടകം عربی اوٗنٛٹ उठला ठाव देववत नाहीं खडा टाकून ठाव पाहाणें संत महानुभावः ब्रह्मविद्येचे ठाव चारहि ठाव जेवण चार ही ठाव चित्तानें ठाव सांडणें चित्तानें ठाव सोडणें ठाव ना ठिकाण मनानें ठाव सांडणें मनानें ठाव सोडणें दे माय! धरणी ठाव लंगा आणि मंगनियार विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री दादरा आणि नगर हवेली वन आणि पर्यावरण मंत्रालय साओ टोमे आणि प्रिन्सिप अजाण आणि आंधळें बरोबर लाहौल आणि स्पिति जिल्हा फुकटचें आणि ऊन ऊन पंजाब आणि सिंध बँक सोनें आणि सुगंध Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP