Dictionaries | References

उंट बडबडातेही लादते है

   
Script: Devanagari

उंट बडबडातेही लादते है

   उंट बडबडूं लागला तरीहि त्याच्यावर ओझे लादले जातेच. काम करणार्‍याने कुरकुर केली तरी त्याच्या पाठीमागचे काम काही चुकत नाही. गरीबाची दाद कोण घेणार?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP