Dictionaries | References उ उंट कोठेहि असला तरी अंतसमयीं मारवाडाकडेच तोंड करतो Script: Devanagari Meaning Related Words उंट कोठेहि असला तरी अंतसमयीं मारवाडाकडेच तोंड करतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उंटाची भूमी मारवाड. तेव्हा मरतांना तो आपल्या भूमीची आठवण करून व तिकडेच तोंड करून मरणार. यावरून माणूस आपले मूळचे स्थान सोडून कोठेहि फिरला तरी शेवटी त्याला आपली मातृभूमीच सर्वात बरी वाटते. - बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे चरित्र. तु०- जननी जन्मभूमिश्र्च स्वर्गादपि गरीयसी। Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP