Dictionaries | References

मोडलें तरी राज्य, तुटला तरी वड आणि अटला तरी समुद्र

   
Script: Devanagari

मोडलें तरी राज्य, तुटला तरी वड आणि अटला तरी समुद्र     

या तीन्ही गोष्टी कितीहि जरी र्‍हास, नाश पावल्या तरी त्यांचें मूळचें वैभव, प्रभाव कांहीं शिल्लक राहतोच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP