Dictionaries | References म मसणांत गेले तरी कावळयांचा उपद्रव Script: Devanagari Meaning Related Words मसणांत गेले तरी कावळयांचा उपद्रव मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्मशानांत वास्तविक भयाण शांतता असते, तेथें कोणी त्रास देणार नाहीं अशी अपेक्षा. पण तेथेंहि कावळयाचा त्रास असतोच. कोठेंहि गेलें तरी कर्मातील पीडा कांहीं टळत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP