Dictionaries | References

ती गेली पण ते गेले नाहींत

   
Script: Devanagari

ती गेली पण ते गेले नाहींत

   [ती=दृष्‍टि. ते=पाय] (सांकेतिक) डोळे गेले पण पाय शाबूत आहेत.

Related Words

ती गेली पण ते गेले नाहींत   आली ती लक्ष्मी, गेली ती बला   ती   देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले चर्‍हाट   देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले झ्यांट   देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले शेट   पोट भरतें पण डोळे भरत नाहींत   आली ती लक्ष्मी गेलें ते पाप   वाहिली ती गंगा, राहिलें ते तीर्थ   अळवणी आणि तळवणी घेऊन गेले   दुःखावरचे डाग निघत नाहींत   वाघाचे वाडे वसत नाहींत   आले आले रावजी! गेले गेले रावजी!   निराहाराचे गेले पाण्या, फराळाचे गेले अनमान्य   एक गेली वेळा, तर वर्सा गेली सोळा   दांत आहेत तर चणे नाहींत आणि चणे आहेत तर दांत नाहींत   उटारेटा, कुंटण गेली हाटा   पैसे कांहीं झाडाला लागत नाहींत   उलफ्याची कणिक वार्‍यानें गेली   देणें आणि दुखणें हीं कोणासहि आवडत नाहींत (चुकत नाहींत)   पण   लंगडी ती लंगडी पण गांवखरीं चरत नाहीं   लंगडी ती लंगडी पण गांवदरीला चरत नाहीं   लंगडी ती लंगडी पण गांवधारिनें चरत नाहीं   लंगडी ती लंगडी पण गांवाशेजारीं चरत नाहीं   पाणी तां फुगीचां पण झर ती झर   वाढणारी वाढतां, पण दौलो नाडतां   stakes   मांजरीचे दांत तिच्या पिलांस खात नाहींत   आवडेत ते खाय, पण चोरून न जाय   सीता गेली वनवासा आणि पाठीमागें लागली अवदसा   सीता गेली वनवासा आणि पाठीमागें लागली कर्कशा   देई घेई ती आईबाई, न देई ती मसणांत जाई   राजाची राणी ती पाटलाची मेहुणी   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   stake   आपण म्हणूं ती पूर्व दिशा   अस्सल ते अस्सल आणि नक्कल ती नक्कल   copper   गुराख्याने गुरें टाकली पण धन्यास टाकतां येत नाहींत   डोळे गेले कपाळ राहिलें   बाईल मरो पण बैल जगो   स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहींत   जी वस्‍तु उपयोगी, ती चांगली वाटते   वाहीला तो ओढा आणि राहीली ती गंगा   विचारांचा सुकाळ पण शब्दांचा दुष्काळ   वाहिली ती गंगा, राहिलें तें तीर्थ   गरीब असावें, पण दुबळे नसावें   गुलाबाला वास, पण कांटे शरीरास   बुगडया गेल्या पण भोंकें राहिलीं   अजाणतें असावें पण वाईट नसावें   एका हाताची बोटें पण सारखीं नाहींत   आई नसो, पण मावशी असो   उजाडले पण सूर्य कोठे आहे?   गेले   म्हशीचीं शिंगें म्हशीला जड नाहींत   गुण गेला पण वाण राहिला   गेली वेळ पुन्हां येत नाहीं, सदां सुख मिळत नाहीं   नवस फळत नाहींत, सायास फळतात   ते   अलीकडला कुडव, पलीकडली खंडी, मामंजी गेले उफराटे गांडी   अलीकडे कुडव, पलीकडली खंडी, मामंजी गेले उफराटे गांडी   ओठापर्यंत आले पण पोटांत गेले नाहीं   दलालाच्या अंगावर घोडे पडत नाहींत   bet   आथी गेली नि पोथी गेली   सीतेसारखी नारी पण तीही गेली चोरी   देय घेय ती गोमटी, नाय ती हिमटी   अनु   आगसली ती मागसली, मागसली ती कापुसली   पण भोगणें   कोळसे खरे पण ते खैराचे   देव कर्ता ती वाट   बोंबशणै करीत ती दिवाळी   माझे हात का कोकणांत गेले?   गाढवहि गेले आणि ब्रह्मचर्यहि गेलें   करील ती पूर्वदिशा   अकृत्रिमता ती सत्याची माता   दहा (दस) गेले, पांच उरले   गळ्यांत गळेसर नको पण खाली अडसर पाहिजे   घालता मी पण(व) काढता परमेश्र्वर   कृपण चमडी देईल पण दमडी देणार नाहीं   उत्तम ते मत द्यावे, पण पुढाईत न व्हावें   नांव सांगावें पण गांव सांगूं नये   लग्नाला गेली आणि बारशाला आली   उधारीनें हत्ती बांधवेल पण बकरी बांधवत नाहीं   उसवलेल्यास शिवील पण निसवलेल्यास काय करील   जन्म दिला, पण कर्म नाहीं दिलें   कांहीं नसो पण पाटील दादला असो   जीस बहु वर्षे कष्‍ट, ती पत तत्‍क्षणीं नष्‍ट   जात कळते, पण मत कळत नाहीं   वेळ निघून जातो पण शब्द राहतो   भीक नको पण कुत्रा आवर, आटप   चाराहि धारा कोणाच्या तोंडांत पडत नाहींत   मरण आणि धारण हीं कोणाच्या हातांत नाहींत   सर्व गाय अपवित्र पण शेपूट मात्र पवित्र   लाख मरोत पण लाखाचा पालनकर्ता न मरो   लाख मरोत पण लाखाचा पोशिंदा न मरो   उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला   सर्वापुढें जाववतें पण दैवापुढें कोठें जावें जाववत नाहीं? सर्वांच्या पुढें धांववेल पण दैवाच्या पुढें धांववत नाहीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP