Dictionaries | References व वाघाचे वाडे वसत नाहींत Script: Devanagari Meaning Related Words वाघाचे वाडे वसत नाहींत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वाघ अनेकांचा घात करतो पण त्यापासून त्याला कांहीं फारसा लाभ होत नाहीं. त्याचें कांहीं गोत वाढत नाहीं. तो शेवटीं एकटाच राहतो व मरतो. त्याप्रमाणें दुष्ट मनुष्याची कधीं भरभराट होत नाहीं. पर्याय -वाघाचे वाडे वसत नाहींत. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP