Dictionaries | References ठ ठकबाजीचें घर नही बसता Script: Devanagari Meaning Related Words ठकबाजीचें घर नही बसता मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 लबाडीने पैसे मिळवून काही घरे बांधता येत नाही. दुसर्यांना फसवून कितीहि संपत्ति मिळविली तरी ती लखलाभ होत नाही व टिकून राहात नाही. तु०-चोराचे वाडे वसत नाहीत. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP