Dictionaries | References

सुना घर कुत्तेका राज

   
Script: Devanagari

सुना घर कुत्तेका राज     

घरांत माणसें राहात असलीं म्हणजे कुत्रें आंत घुसूं लागल्यास त्याला हाकलतात. पण घर सुनें असलें कीं मग तेथें कुत्र्याला मुभाच असते. अटकाव करणारा कोणी दिसत नाहीं असें पाहून कोणाहि हलकटानें वाटेल तसा धुड्गूस घालावा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP