Dictionaries | References

हातांतल्या आंगठ्या गेल्या तरी बोटें कायमच आहेत कीं नाहींत

   
Script: Devanagari

हातांतल्या आंगठ्या गेल्या तरी बोटें कायमच आहेत कीं नाहींत     

वैभव गेलें तरी मूळ वस्तु, शरीर कायमच असल्यावर वैभव केव्हांहि मिळवितां येते. If rings are lost, here are the fingers still. तु. शीरसलामत तो पगडी पचास.-पुरुषार्थ आगष्ट १९३
पान ५०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP