Dictionaries | References श शेंडी तुटो कीं पारंभी तुटो Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 शेंडी तुटो कीं पारंभी तुटो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | अखेरपर्यंत न ढळण्याचा निश्चय कोणत्याहि गोष्टीचा बरावाईट शेवट होईपर्यंत एकाच मार्गानें जाणें. ‘ आतां शेंडी तुटो कीं पारंबी तुटो, आयत्या वेळीं सुतकाचा घोटाळा न हो म्हणजे झालें. ’ मायेचा बाजार. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP