Dictionaries | References

शेंडी झाडली पत्रावळ वाढली

   
Script: Devanagari

शेंडी झाडली पत्रावळ वाढली

   स्नानानंतर व जेवणापूर्वी संध्या, देवपूजा, इत्यादि कोणतीच उपाधि मागें न ठेवतां स्नान झाल्याबरोबर जो जेवण्यासाठीं पानावर बसतो अशा पुरुषाला अनुलक्षून ही म्हण आहे. शेंडी झाडणें स्नान आटोपल्याचें दर्शक आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP