Dictionaries | References

हात धरल्या रोडका, शेंडी धरल्या बोडका

   
Script: Devanagari

हात धरल्या रोडका, शेंडी धरल्या बोडका     

ज्याच्यापासून काहीं लाभ होऊ शकत नाहीं, जो सहसा आपल्या कामीं उपयोगी पडूं शकत नाहीं, अशाबद्दल म्हणतात. डोई पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP