Dictionaries | References ड डोई धरला तर बोडका, हातीं धरला तर रोडका Script: Devanagari Meaning Related Words डोई धरला तर बोडका, हातीं धरला तर रोडका मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (ज्यापासून कोणत्याहि प्रकारे काहीहि निष्पन्न होत नाही अशा मनुष्याविषयी ह्या म्हणीचा उपयोग करितात.) डोक्याकडे धरावयास जावे तो टक्कल पडलेले असल्यामुळे धरण्यास केस इ. नसलेला व हातात धरावयास जावे तो रोड असल्यामुळे हातांतून सहज निसटणारा. याप्रमाणें ज्याचे काहीच हातात लागणार नाही असा कफल्लक, निष्कांचन मनुष्य. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP