|
स्त्री. १ डोके ; मस्तक . २ ( ल . ) प्रत्येक माणूस ; व्यक्ति ; इसम . दर डोईस एक पैसा द्यावा . ३ पूर्वज ; मूळ पुरुष ; पिढी . त्या गावात माझ्या पांच डोया झाल्या . डोके पहा . ( वाग्र . ) ०उचलणे नावलौकिकास चढणे . ०उठणे डोके दुखू लागणे ( कोकणात डोके उकलणे म्हणतात ). ०उठविणे त्रास , उपद्रव देणे . ०करणे हजामत करणे . ०( ) काढणे - उदयास येणे ; वैभवास चढणे . वर ) काढणे - उदयास येणे ; वैभवास चढणे . ०खाजविणे १ त्रास , उपद्रव देणे . २ आठवण करण्याचा यत्न करणे ; आठवणे . ०चा करणे - ( चेंडुप्रमाणे डोके हालविणे ) १ सपाटून शिव्या देणे ; भडकणे ; अति रागावणे . २ ( डोके चेंडूप्रमाणे करवू देणे ) मानहानी किंवा शिव्याशाप घेणे . चेंडु करणे - ( चेंडुप्रमाणे डोके हालविणे ) १ सपाटून शिव्या देणे ; भडकणे ; अति रागावणे . २ ( डोके चेंडूप्रमाणे करवू देणे ) मानहानी किंवा शिव्याशाप घेणे . ०चे करणे - १ आग पाखडणे ; संतापणे . २ वाईट रीतीने वागविले असता सहन करणे . उखळ करणे - १ आग पाखडणे ; संतापणे . २ वाईट रीतीने वागविले असता सहन करणे . ०चे नाहीसे करणे - फजीति करणे ; रागे भरणे . केस नाहीसे करणे - फजीति करणे ; रागे भरणे . ०डोईचे येणे - चिंता , काळजी दूर होणे . हलकी होणे ; संकटाचे निराकरण होणे . खांद्यावर येणे - चिंता , काळजी दूर होणे . हलकी होणे ; संकटाचे निराकरण होणे . ०चे कर्ज देणे - ( कर्ज देण्याकरिता डोक्याने चालणे ). १ ताबडतोब कर्ज फेडणे ; २ कष्ट , हमाली करुन कर्जफेड करणे . वाटेने कर्ज देणे - ( कर्ज देण्याकरिता डोक्याने चालणे ). १ ताबडतोब कर्ज फेडणे ; २ कष्ट , हमाली करुन कर्जफेड करणे . ०डोक्याचे घेणे - नम्रतापूर्वक ( साष्टांग नमस्कार घालून ) घेणे , स्वीकारंणे , वाटेने घेणे - नम्रतापूर्वक ( साष्टांग नमस्कार घालून ) घेणे , स्वीकारंणे , ०चे देणे - नम्रतापूर्वक देणे . वाटेने देणे - नम्रतापूर्वक देणे . ०टेकणे १ अत्याग्रह करुन ( जेवावयास वगैरे ) बसविणे , राहविणे . २ थकणे ; खचणे ; अशक्त होणे . ३ आधार घेणे ; आश्रय करणे . ०ठिकाणावर - शुद्धीवर येणे . दोईत राख घालणे - फार रागावणे ; चरफडणे ; त्रागा करणे . येणे - शुद्धीवर येणे . दोईत राख घालणे - फार रागावणे ; चरफडणे ; त्रागा करणे . ०ताविणे उन्हात डोके तापवून घेणे ; अत्यंत परिश्रम , त्रास घेणे . ०देऊन , डोई देणे - १ निश्चयाने , चिकाटीने एखादे काम करण्यास बसणे ; २ ( निंदर्थी ) लोचटपणाने आणखी राहणे , बसणे ( पाहुण्याने ). ३एखाद्याला बुडवून पुन्हा शांत असणे , काहीच घडले नाही असे दाखविणे ; निर्लज्जपणे वागणे . बसणे , डोई देणे - १ निश्चयाने , चिकाटीने एखादे काम करण्यास बसणे ; २ ( निंदर्थी ) लोचटपणाने आणखी राहणे , बसणे ( पाहुण्याने ). ३एखाद्याला बुडवून पुन्हा शांत असणे , काहीच घडले नाही असे दाखविणे ; निर्लज्जपणे वागणे . ०देणे मारणे १ मदत करणे ; सहाय्य करणे ; २ निश्चयपूर्वक कामास बसणे . ०ने - अभिमानाने , ताठ्याने चालणे ; गर्व होणे , वाहणे . चालणे - अभिमानाने , ताठ्याने चालणे ; गर्व होणे , वाहणे . ०ने येणे - नम्रपणाने येणे ; नम्रपणा धरणे . चालत येणे - नम्रपणाने येणे ; नम्रपणा धरणे . ०पिटणे शोक करणे . ०फोडणे १ बारीक रीतीने विचार करणे ; डोक्याला त्रास करुन घेणे . २ त्रागा करणे . ०फिरणे १ वेडे होणे . २ रागाने बेफाम होणे . ०भणाणणे डोके फिरणे ; भ्रमणे . ०मारणे १ शिरच्छेद करणे . २ नुकसान करणे ; बुडविणे ; आशा भंग करणे . ०वर - हंडी - फोडणे - फुटणे - ( निरपराधी असता ) एखाद्याच्या माथी दोष लावणे ; ( वाईट कृत्याचा ). आळ , आरोप ठेवणे . खापर - हंडी - फोडणे - फुटणे - ( निरपराधी असता ) एखाद्याच्या माथी दोष लावणे ; ( वाईट कृत्याचा ). आळ , आरोप ठेवणे . ०वर - १ एखादी गोष्ट पत्करणे ; त्याची जबाबदारी घेणे . २ वाईटपणा , दोष स्वतःवर घेणे . घेणे - १ एखादी गोष्ट पत्करणे ; त्याची जबाबदारी घेणे . २ वाईटपणा , दोष स्वतःवर घेणे . ०वर - एखाद्याला न जुमानणे ; त्याविरुद्ध बंड करणे . चढणे - एखाद्याला न जुमानणे ; त्याविरुद्ध बंड करणे . ०वर - सूर्य - येणे - दुपार होणे . दिवस - सूर्य - येणे - दुपार होणे . ०वर घालणे - १ चिंतेमुळे दुःखित होणे ; दुःखाची दुस्सहता दाखविणे . २ एखाद्या कामाच्या पाठीमागे लागल्यामुळे अत्यंत हालपेष्टा भोगणे . धूळ घालणे - १ चिंतेमुळे दुःखित होणे ; दुःखाची दुस्सहता दाखविणे . २ एखाद्या कामाच्या पाठीमागे लागल्यामुळे अत्यंत हालपेष्टा भोगणे . ०वर - १ वैधव्य प्राप्त होणे . २ ( ल . ) लोकांत येण्याची लाज वाटणे . येणे - १ वैधव्य प्राप्त होणे . २ ( ल . ) लोकांत येण्याची लाज वाटणे . ०वर - १ एखाद्याला न जुमानणे ; विरुद्ध उठाव करणे . वरचढ होणे ; बढती मिळविणे . बसणे - १ एखाद्याला न जुमानणे ; विरुद्ध उठाव करणे . वरचढ होणे ; बढती मिळविणे . ०वर - ( बायको चाकर , मुलगा यांचा ) वाजवीपेक्षा जास्त गौरव करणे , त्यांच्या मताने चालणे ; अधिक मान देणे ; फाजील लाड करणे . बसविणे - ( बायको चाकर , मुलगा यांचा ) वाजवीपेक्षा जास्त गौरव करणे , त्यांच्या मताने चालणे ; अधिक मान देणे ; फाजील लाड करणे . ०वर वाटणे - १ एखाद्याविरुद्ध उठून त्यावर वर्चस्व ठेवणे . २ मुळीच न जुमानणे ; वरचढ होणे . मिरे वाटणे - १ एखाद्याविरुद्ध उठून त्यावर वर्चस्व ठेवणे . २ मुळीच न जुमानणे ; वरचढ होणे . ०वर - एखाद्यावर चुकीने दोष लादणे ; दोषारोप ठेवणे . विळविणे - एखाद्यावर चुकीने दोष लादणे ; दोषारोप ठेवणे . ०वर - व्यापारांत नुकसान होणे ; धंदा अंगावर येणे . शेकणे - व्यापारांत नुकसान होणे ; धंदा अंगावर येणे . ०वर घेऊन येणे - रिकाम्या हातानी येणे ; इच्छित वस्तु न मिळाल्याने निराशा होणे . हात घेऊन येणे - रिकाम्या हातानी येणे ; इच्छित वस्तु न मिळाल्याने निराशा होणे . ०वर ठेवणे - १ आशिर्वाद देणे . २ ( ल . ) फसविणे ; लुबाडणे . हात ठेवणे - १ आशिर्वाद देणे . २ ( ल . ) फसविणे ; लुबाडणे . ०वर ठेवून जाणे - सर्वस्वी नागविले ; ( रिक्त हस्ते ) कफल्लक होऊन निघून जाणे . हात ठेवून जाणे - सर्वस्वी नागविले ; ( रिक्त हस्ते ) कफल्लक होऊन निघून जाणे . ०वर - वरचढ होणे ; जास्त अधिकार मिळणे . होणे - वरचढ होणे ; जास्त अधिकार मिळणे . ०वरुन जाणे - १ अनाथ , निराधार होणे ; संकट व नुकसानीमुळे लाचार होणे . २ कळस , पराकाष्ठा , शिकस्त होणे . पाणी जाणे - १ अनाथ , निराधार होणे ; संकट व नुकसानीमुळे लाचार होणे . २ कळस , पराकाष्ठा , शिकस्त होणे . ०स लावून ठेवणे - शिक्षा भोगावयास तयार होणे , सज्ज असणे . ( हजारांचे ) डोईस लावणे - हजार लोकांना - ते म्हणतील ते करुन , खूष ठेवण्याचा प्रयत्न करणे . म्ह० डोई धरला तर बोडका हाती धरला तर रोडका ( ज्याच्यापासून काहीही निष्पन्न होणार नाही अशा मनुष्याविषयी ह्या म्हणीचा उपयोग करितात . ) सामाशब्द - पाणी लावून ठेवणे - शिक्षा भोगावयास तयार होणे , सज्ज असणे . ( हजारांचे ) डोईस लावणे - हजार लोकांना - ते म्हणतील ते करुन , खूष ठेवण्याचा प्रयत्न करणे . म्ह० डोई धरला तर बोडका हाती धरला तर रोडका ( ज्याच्यापासून काहीही निष्पन्न होणार नाही अशा मनुष्याविषयी ह्या म्हणीचा उपयोग करितात . ) सामाशब्द - ०ओझे पेंडके भारा नपु . डोक्यावरचे , डोक्यावर वाहून नेण्याजोगे ओझे . ०खरड्या ताशा वि . ( निंदार्थी ) न्हावगंड ; हजाम . डोईचा ( बायकी - सांकेतिक ) न्हावी . ०जड वि. १ श्रेष्ठ ; प्रसिद्ध ; सन्मान्य ; भारी ; वजनदार , २ अति मेहनतीचे ; दुर्निर्वह , कठिण ; भारी ( काम ). ३ न जुमानणारा ; बेपर्वा ; बंडखोर ; बेसनदशीर . ०थडक कपाळावरचे टेंगूळ . ०पट्टी स्त्री. माणुसपट्टी ; दर व्यक्तीवरील कर ( जिझियासारखा कर ). ०फोड स्त्री. ( डोके फोडणे ). १ डोक्याला दिलेला श्रम . ( मूर्खमाणसाला शिकविण्याप्रमाणे ). २ उरस्फोड , त्रासदायक , कंटाळवाणे , जिकिरीचे काम ; कपाळकूट .
|