Dictionaries | References

बक्शी

   
Script: Devanagari
See also:  बकशी , बकषी , बक्षिशी , बक्षिसी , बक्षी गहूं , बक्सी बक्षीस , बखशी , बखषी , बख्शी

बक्शी     

नस्त्री .
 पु. 
पारितोषिक ; इनाम ; देणगी ( कमी दर्जाच्या किंवा हाताखालील माणसास दिलेली ). ( क्रि० करणें ).
सेनापति ; सेनाध्यक्ष .
क्षमा ; माफी . ( क्रि० करणें ; देणें ). तिचे पायावर डोई ठेऊन झाले अन्याय बक्षीस करुन घेणें . - ब्रप २८७ .
उमेदवारांची शिफारस करुन मन्सब देवविणारा .
सैन्यांतील शिपायांचा पगार वाटणारा . [ फा . बख्शी ]
( कायदा ) दान ; देणगी . - घका ४६ . - क्रिवि . बक्षिसाच्या रुपानें . - वि . माफ . [ फा . बख्शिश ]
०पत्र   बहाल पत्र - न . बक्षीस दिल्याचा लेख . बक्षीस दिल्हें तें बक्षिसपात्र किंवा बहालपत्र . - भाअ १८३३ .
०गिरी  स्त्री. सेनाधिपत्य .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP