Dictionaries | References म माथा Script: Devanagari See also: माथें Meaning Related Words माथा बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 See : खर, खर माथा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun सिर का ऊपरी और सामने वाला भाग Ex. राम के माथे पर तेज झलक रहा है । HOLO COMPONENT OBJECT:चेहरा HYPONYMY:धर्ममाता हस्तिमस्तक ONTOLOGY:शारीरिक वस्तु (Anatomical) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मत्था मस्तक माथ ललाट लिलाट लिलार लिलाड़ भाल अलिक शंखक निटिल उत्तमांग उत्तमाङ्ग उत्तमंग उत्तमङ्ग उतमंग उतमङ्ग उतबंग उतबङ्ग निटलWordnet:asmকপাল benমাথা gujમસ્તક kanತಲೆ kasڈٮ۪کہٕ , بَل kokकपल malശിരസ്സു് marकपाळ mniꯂꯥꯏꯕꯛ nepनिधार oriକପାଳ panਮੱਥਾ sanललाटः tamநெற்றி telనుదురు urdپیشانی , جبیں , ماتھا , سرنامہ See : अनी माथा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . माथा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : कपाळ, गिरिशिखर, शिखर माथा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुन .डोक्याचा अग्रभाग ; टाळूकपाळ . अजायुद्ध होतें तेव्हां माथ्यासीं माथा आपटतो .डोकें ,घुसळावयाच्या रवीचा माथला ; एखाद्या तसल्या वस्तूचें डोकें .शिखर ; टेंबा ; शेंडा ( पर्वत , झाड इ० चा ).लाक्षणिक अर्थांकरितां डोई पहा . माथां - क्रिवि . ( काव्य ) डोक्यावर . धर्मप्रसाद माथां आंगीं भगवत्प्रसाद दृढ वर्म । - मोकर्ण ११ . ९ . [ सं . मस्तक ; प्रा . माथअ ; पं . मथ्था ; सिं . मथो ; हिं . बं . माथा ; गु . माथुं ] म्ह०उरीं केंस माथा टक्कल .पोटांत जळे माथ्यांत कळे . ( वाप्र . )०तुकविणें आनंदानें मस्तक डोलविणें . तियांचें भाॐ वाणिता । कवींसी माथा तुकविणें । - शिशु ६०० . माथां मारणें एखाद्यावर सोंपविणें ; विश्वासणें ; हवालणें ; लावणें ; अंगावर टाकणें ( काम , धंदा ). माथां वाहणें फुलें इ० डोक्यावर समर्पण करणें . वाटे इषुंनीं माथां धीर गुरु म्हणोनि वाहिला काय ? । - मोभीष्म ११ . १२१ . उजळता माथा होणें , माथा होणें आलेला . अपवाद इ० दूर होणें . माथीं बसणें एखाद्यावर लादलें जाणें . माथ्यांत राख घालणें वैतागणें . माथ्यार पदर गांड उक्ती ( गो . ) वरचा देखावा उत्तम राखणें पण आंत कांहींच अर्थ नसणें . माथ्यावर चढविणें लडिवाळपणें वाटेल तसें वागूं देणें ; डोक्यावर घेणें . माथ्यावरचा पदर टाकणें , उतरणें , पडणें वेश्या बनणें ( बहुतेक सभ्य स्त्री डोकीवरुन पदर घेते यावरुन ). माथ्या वैयलयान हुवार वचप ( गो . ) डोकीवरुन पाणी जाणें ; गंगेंत घोडे न्हाणें ; एखाद्या कामाची मेहनतीची शिकस्त होणें याअर्थी . सामाशब्द - माथफळी स्त्री . गोसावी , बैरागी लोक कुबडीवजा टेकण्यासाठीं घेतात त्या साधनाची वरील आडवी फळी . माथाकूट स्त्रीन .( मूर्खास शिकविणें , हटवाद्याशीं वाद करणें इ० ) कंटाळा आणणारा , त्रासदायक व बिनफायदेशीर धंदा , काम .एखाद्या गोष्टी बद्दल चीड व शीण आणणारा हट्ट धरुन बसणें ; एकसारखी बडबड ; त्राग्याची मागणी ( वाक्यांत काम , धंदा , उद्योग इ० शब्दाबरोबर योजतात ).०फोड स्त्री माथेफोड .०रोग पु. गुरांचा एकरोग . - शे ६ . ४८ .०शूळ पु. भयंकर डोकेदुखी .एक सरळ वाढणारी वनस्पति . माथाटी - स्त्री . माथोटी पहा . माथें - न . शिर ; मस्तक . संकटांत तीच म्हणोनी उंच करी माथें । - विक ६ . [ सं . मस्तक ] ( वाप्र . )०करणें ( कु . ) ( विधवांनीं ) केशवपन करणें . पिकवणें डोकें उठवणें ; त्रास देणें .०फिरणें वेडा होणें ; अतिशय रागावणें . माझें माथे फिरलें .०बोडविणें हजामत करविणें . सामाशब्द - माथेकळी स्त्री . आंगरख्याची एक कळी , भाग .०फळी स्त्री. उंसाच्या चरकांतील नवरानवरीचे माथे जींत बसविलेले असतात ती आडवी फळी .०फिरु पु. संतापी ; अविचारानें भलतेंच कृत्य करणारा ; भ्रमिष्ट .०फोड स्त्री. माथाकूट पहा . - वि . कठिण व त्रासदायक ; चीड व शीण आणणारें ( काम ).०सूळ पु. डोकेंदुखी . माथो पु . ( चि . ) मस्तक ; कपाळ ; ( सामा . ) वरचा भाग . माथोट , माथोटी नस्त्री .बैलाच्या शिंगाच्या मुळाशीं बांधलेली दोरी .अशी दोरी जेथें बांधतात तो बैलाच्या डोक्याचा भाग . ही दोरी बैलाला पकडण्याच्या उपयोगी पडते व हिला कासरा लावतात .शिंगाभोंवतालचें गोंडे इ० ज्यास बांधलेले असतात तें बंधन .डोंगराचा माथा . [ माथा + अट ] माथ्या , थ्यो - पु .रवी इ० चा माथा , बोंड .( चि . ) रवी . माथ्याचा - वि . ( गुज . ) हेकेखोर ; हट्टी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP