Dictionaries | References

ईळ गेला इळाचा, माथा धुतें तिळाचा

   
Script: Devanagari

ईळ गेला इळाचा, माथा धुतें तिळाचा

   (व.) (ईळ = वेळ) सर्व वेळ व्यर्थ घालविल्यावर रात्री तेलाकरितां तीळ धुवीत बसावयाचे. दिवस व्यर्थ घालवून रात्री काम करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP