Dictionaries | References

बाहेर गेला, तिकडेच टांगला

   
Script: Devanagari

बाहेर गेला, तिकडेच टांगला     

कांहीं कामचुकार लोक किंवा नादी लोक एकदां एखाद्या गोष्टीच्या पाठीमागें लागले कीं त्यांस घरादाराची शुद्धि रहात नाहींशी होते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP