Dictionaries | References

घरचा शेतकरी आणि बाहेर मागतो मजूरी

   
Script: Devanagari

घरचा शेतकरी आणि बाहेर मागतो मजूरी     

घरी शेती वगैरे भरपूर असतां तिच्याकडे लक्ष न देतां बाहेर मोलमजूरीने पोट भरणें म्‍हणजे जे स्‍वतःचे व स्‍थायिक आहे त्‍यावर अवलंबून न राहतां एखाद्या तात्‍पुरत्‍या गोष्‍टीकडे किंवा फायद्याकडे लक्ष्य देण्यासारखे आहे. यापेक्षां शाश्र्वत बाबतीत श्रम करणें अधिक फायदेशीर व चिरफलदायक असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP