Dictionaries | References

बाहेर ब्राह्मण उपाशी, आणि आंत यजमान खेळती बायकोशीं

   
Script: Devanagari

बाहेर ब्राह्मण उपाशी, आणि आंत यजमान खेळती बायकोशीं

   पाहुण्याला किंवा अतिथीला उपाशीं ठेवून स्वतः चैन करणारा यजमान.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP