Dictionaries | References घ घरचा चोर आणि शेजारी शिंदळ Script: Devanagari Meaning Related Words घरचा चोर आणि शेजारी शिंदळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वरीलप्रमाणेच पण येथे शेजारी वाईट चालीचा असला म्हणजे तो आपल्या घरातील माणसांस बिघडविण्याचा संभव असतो. याकरितां यांचेपासून फार जपून वागले पाहिजे व त्यांचा मुळातच काटा काढला पाहिजे. २. घरी वाईट गुणाचा माणूस व त्यांतून शेजारीहि वाईट तेव्हां कसे होणार? ३. घरात चोरटा माणूस व शेजारी शिंदळकी करणारी व्यक्ति असूं नये. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP