Dictionaries | References ओ ओळखीचा चोर, जीवें मारी (न सोडी) Script: Devanagari Meaning Related Words ओळखीचा चोर, जीवें मारी (न सोडी) मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ओळखीच्या चोरानें आपल्याला तसेच सोडून दिले तर आपण, त्याची सर्व माहिती असल्यानें, त्याला पकडून देऊन शिक्षा करवूं म्हणून तो आपल्याला, त्याच्या ओळखीच्या माणसाला ठार करतो व पुरावा नाहीसा करतो. तेव्हां ओळखीचा गुन्हेगार फार वाईटतो जास्त नाशाला कारण होतो. ‘अंतरंगीचा हा ओळखीचा चोर जीवें न सोडी अशापैकी करून सोडतो.’-भाव १७. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP