Dictionaries | References म मारी { mārī } Script: Devanagari See also: मारि Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मारी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. मरी ; महामारी . मारी - लक्षहि न तदिषुहुनि अधिक प्राणिजात सारील । - मोभीष्म १० . १६ . [ सं . मृ = मांरणें ] Rate this meaning Thank you! 👍 मारी A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | मारी f. af. killing, slaughter, [Prasannar.] pestilence (also personified as the goddess of death and identified with दुर्गा), [AV.Pariś.] ; [Kathās.] ; [Pur.] मारी b See under मार. Rate this meaning Thank you! 👍 मारी The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | मारी [mārī] 1 Plague, pestilence, an epidemic. Pestilence personified (the goddess presiding over plagues and identified with Durg&amacr). Related Words मारी ईश्र्वर तारी, त्यास कोण मारी मारा-मारी मारी सारकें बोले तो मा मारी जाय, ना बोले तो बाप कुत्ता खाय एक मारी उंडे, एक मारी मांडे राग मारी आपल्याक, संतोष मारी दुसर्याक वाघाची फेरी, जिवाला मारी भायर मारी सारकें माजलें गुरुं, धन्यास मारी पडदा मारी झडदा अंधळा व्यभिचारी स्वतःचें घर मारी शेतकर्याची उसणवारी, त्याला ठार मारी चट्टीपट्टीचा बोभाटा, झिपरी मारी झपाटा चट्टीपट्टीचे बोभाटे, झिपरी मारी झपाटे ढुंगणाखाली आरी, चांभार पोरें मारी बाजारांत तुरी, भट भटणीला मारी रिकामा मापारी कपाळावर हात मारी देव तारी, त्यास कोण मारी परमेश्वर तारी त्यास कोण मारी हटांत तुरी, भट भटणीला मारी हाटांत तुरी, भट भटणीला मारी हिमाइतीचा गाढव तेजीला लाथा मारी उंची पोषाख करी, बायका मुलें उपाशी मारी करनखरीचा बोभाटा अन् झिपरी मारी झपाटा एक ठोका लोखंडावर, दोन मारी ऐरणीवर ओळखीचा चोर, जीवें मारी (न सोडी) आईबापा मारी लाता, बाईलीला घेई माथा अन्न तारी अन्न मारी अन्नासारखा नाहीं वैरी गांडीखालीं आरी आणि चांभार पोर मारी गेली वीरसरी। मग त्यास रांड मारी।। जातीला जात मारी, जातीला जात तारी जो कोणी हांक मारी, त्याला प्रसन्न कावेरी ज्ञानाच्या गोष्टी भारी, सून सासूला मारी चोरी मारी, देव त्याचें बरें करी रायाचे घरीं लग्न आणि पाणभरी उडया मारी भिल्ल राजा वनाचा, तीर मारी नेमाचा यमापेक्षां विषाची थोरी, तें प्राण्याला तात्काळ मारी मन चिंति एक, त्यांत दैव मारी मेख नट्टीपट्टीचा बोभाता आणि झिपरी मारी झपाटा पायांनी माशा मारी आणि मुखें वदे रामनाम पेलाअ लागे ओठा, पण दैव मारी सोटा fighting combat घोड्याची टांच, कुत्र्याचा दांत, विश्र्वासतां डसे मारी लाथ वरल्या देवाची तुटली दोरी, खालचे देव बोंबा मारी अल्प कार्यीं मारी हाका, मोठे कार्यी राहे मुका दोघांचा धंदा सारखा, एक कमावी, दुसरा मारी हांका स्वर्गांतल्या देवाची तुटली दोरी, पृथ्वीवरील देव बोंबटया मारी scrap fight murrain घरचो (सोवु आशिलो) चोरु जिवानशि सोण्णा भ्रमरारि षष्टिलता मरवडा हतळा हतळीचा प्रकार कोणी मारिती धोंड्यानें, कोणी मारिती उंड्यानें थडका contagion आलखटपलखट मारणें आलखपलख उतापती ankylosing spondylitis पिंजेची ईश्र्वर कृपा ज्यावरी, त्याचें शत्रु काय करी गळ्यांत गरसोळी आणि गांवांत बोंब निघाते खाकेंत कळसा, गांवाला वळसा खाकेंत पोर नि गांवांत डांगोरा उत्फालन pestilence जिवविणें दुलत्ती चुकार्या जाणें राजा लुटी जरी प्रजाजनाला नाय, निरगूड, माका, ह्या तिहींचा घेइजे फांका आणि उडजाइजे पडलंका हिमाइतीचा गाढव मारि plague काखेंत कळसा, गांवांत (स) वळसा कमरेवर कळसा, गांवभर वळसा कैच दादल्यानें मारलें व पावसानें झोडलें, दाद ना फिर्याद मौळा महानुभाव काठी काये, उलीसे पोरानें गांड (पाठी) लाल केली तवक अरी epidemic दरिद्री चाले दर्याकू (दर्यावकू), दरिद्र (करम चांभाराच्या ढुंगणाखालीं अरी, सारा गांव शोधी तवंक बर्शी बुरु मायेनं मारलं, राजानं लुटलं, तर फिर्याद कोणाकडे न्यावी बरची बरछी बरशी बर्चा बर्ची Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP