Dictionaries | References प पायांनी माशा मारी आणि मुखें वदे रामनाम Script: Devanagari Meaning Related Words पायांनी माशा मारी आणि मुखें वदे रामनाम मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एकीकडे तोंडानें रामनामाचा जप करीत असावयाचें तर दुसरीकडे पायानें माशांची हिंसा करीत असायवयाचेंअसें दुट्टपी वर्तन. तोंडाने परमेश्वराचें नांव घेऊन मोठा धार्मिकतेचा आव आणावयाचा व प्रत्यक्ष हातानें पापाचरण करीत असावयाचें असा भोंदू मनुष्य. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP