Dictionaries | References

बाजारांत तुरी, भट भटणीला मारी

   
Script: Devanagari

बाजारांत तुरी, भट भटणीला मारी     

कशास काहीं पत्ता नसतां व एखादी गोष्ट मुळांतच घडली नसतां तिच्या पुढील गोष्टींचा काथ्याकूट करणें. " महायुद्ध सध्या ऐनरंगांत असतां युद्धोत्तर कालांतील जगाची उठाठेव ‘ बाजारात तुरी ’ प्रमाणेंच वाटणार आहे " -केसरी १२-६-४२. " आपलें मनोराज्य ‘ बाजारांत तुरी० ’ -अशाच मासल्याचें चाललें आहे. " -श्रमसाफल्य ३.५.
तुरी पहा. बाजार पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP