Dictionaries | References

कामांत भट पडणें

   
Script: Devanagari

कामांत भट पडणें

   भटाच्या हाती काम सोपविले म्‍हणजे तो त्‍यांत घोटाळा केल्‍याशिवाय राहात नाही व त्‍यामुळे काम बिघडते, यावरून कामाचा नाश होणें
   कामाचा खेळखंडोबा होणें. उ तर पेशवाईत भटभिक्षुकांकडे पुढाकार देऊन कामे करून घेण्याची पद्धत होती. काही भट आपला स्‍वार्थ साधण्यासाठी हातच्या कामाचा नास करीत. यावरून ‘तुझ्या कामांत भट पडो’ ही म्‍हण रूढ झाली.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP