Dictionaries | References भ भटास दिली ओसरी, भट हातपाय पसरी Script: Devanagari Meaning Related Words भटास दिली ओसरी, भट हातपाय पसरी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एक भट थोडा वेळ टेंकण्यासाठी जागा मागूं लागला, ती दिल्यानंतर हळूहळूं त्यानें तेथें बिर्हाडच थाटलें. थोडासा प्रवेश झाल्याबरोबर सर्वं जागा अडवून बसण्याची कल्पना. एखाद्याचा गैरवाजवी फायदा करुन घेणें. तु०-चंचुप्रवेशात् मुसलप्रवेशः। Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP