Dictionaries | References भ भटास तारूं व गाबत्यास गोरूं Script: Devanagari Meaning Related Words भटास तारूं व गाबत्यास गोरूं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गाबीत लोक हे दर्यावर्दी आहेतत्यांस गलबताचा उपयोग खरा व गुराचा तितका उपयोग नाही व भटास गायढोर जितके उपयोगी पडेल त्या मानाने गलबताचा काहीच उपयोग नसतो. यावरून भलत्याच मनुष्यास भलतीच गोष्ट देणेंअयोग्य गोष्टीची सांगड बांधणें. गाबत्यास गुरूं व गुराख्यास तारूं, पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP