Dictionaries | References

पाजीचा गाजी व गाजीचा पाजी

   
Script: Devanagari

पाजीचा गाजी व गाजीचा पाजी     

क्षुद्र मनुष्यास महत्पद प्राप्त होणें व थोर मनुष्यास लघुत्व येणें
जगांतील उलटापालट
कधीं कोणाचा उर्जित काळ येणें तर कधीं निकृष्ट अवस्था प्राप्त होणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP