Dictionaries | References क कर्माची वरात व म्हातारी घरांत Script: Devanagari Meaning Related Words कर्माची वरात व म्हातारी घरांत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मोठ्या हौसेने जो वरातीबरोबर नूतन परीणीत पतीच्या घरी जावें तो समोर म्हातारी सासु किंवा आजे सासु दृष्टीस पडावी म्हणजे तिच्या कुरकुरीपुढे सर्व संसाराची माती होणार असे वाटूं लागते. म्हातार्या माणसांची नेहमी काहीना काही तरी किरकिर चालू असते व ती तरुणांना असह्य होते. कर्म असले खतरुड व त्यांतून घरात म्हातारीची अडगळ. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP